shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

न्युज फ्लॅश केंद्रीय पत्रकार संघाच्या पाटण तालुका सदस्य पदी युवा पत्रकार महेश मस्कर यांची निवड ..!!


पाटण | प्रतिनिधी : 
पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी स्थापन करण्यात आलेल्या केंद्रीय पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर राष्ट्रीय उपाध्यक्ष ,कमलेश गायकवाड , विनायक कांगणे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य व केंद्रीय पत्रकार संघ सातारा जिल्हाध्यक्ष गोविंद मोरे यांच्या नेतृत्वाखाली पाटण तालुक्याच्या सदस्यपदी युवा पत्रकार महेश मस्कर यांची निवड करण्यात आली.


यावेळी महेश मस्कर यांनी कायदे व नियमांचे सदैव पालन करुन संघटनेच्या उद्देशानुसार पत्रकार जगताच्या हितासाठी सदैव कार्यरत राहीन असे सांगितले.
close