प्रकाश मुंडे । तालुका प्रतिनिधी केज :-
राज्यातील करोडो लोकांची श्रद्धांस्थान आसलेली देवस्थान मंदीर, धार्मिकस्थळे बंद आहेत ती खुली करावीत. या प्रमुख मागणीसाठी तालुका अध्यक्ष भगवान केदार यांच्या नेञत्वाखाली 'घंटानाद' आंदोलन करण्यात आले .
यावेळी संभळ,घंटा वाजवून राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषनाबाजी करून दारूची दुकाने चालु माञ मंदीरे बंद या घटनेचा निषेद करत सरकार च्या विरोधात तिव्र भावना भाजपा कार्यकर्त्यांनी वक्त केल्या. यावेळी रमाकांत मुडे ,जि प सदस्य विजयकांत मुंडे,सभापतीचे पती विष्णू घुले,सुरेंद्र तपसे,दत्ता धस,सुनील घोळवे,डॉ वासुदेव नेहरकर,,महादेव सुर्यवंशी,संभाजी गायकवाड,शेषेराव कसबे,आतुल इंगळे,राहुल गळदे,धनंजय घोळवे,योगेश शिंदे ,संतोष देशमुख,बंडु गदळे ,दिनकर चाटे,विक्रम डोईफोडे,बंडु शिंदे,दत्ता इंगळे,सोनु सावंत,अर्जुन बनसोडे,अगंद मुळे,साहेबराव नवगिरे,रमेश बिक्कड,चंदु मिसाळ,बाळासाहेब चंदनशिव,पाडुरंग भांगे,सचिन लोंढे,धनराज लाटे,नवनात सावंत ,दादासाहेब कराड,व आशोक राख यांच्यासह आनेकजन उपस्थित होते. यावेळी तहसील कार्यालयाकडुन मंडळ अधिकारी व पेशकर यानी निवेदन स्विकारली.

