चाकूर । प्रतिनिधी (संजय माकणे)➤
आज युवासेना चाकूर तालुक्याच्या वतीने घरगुती लाईट बिल वाढीव येत असल्यामुळे तहसील कार्यालय महावितरण कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
मार्च 2020 पासुन लॉकडाऊन असल्या कारण या काळात माघील रिडिंग प्रमाणे वीज बिल देण्यात यावे असे महाराष्ट्र सरकारचे आदेश असतांना सुद्धा रिडिंग न घेता अंदाजे बिल चाकूर तालुक्यात देण्यात आले आहे असे युवा सेनेचे तालुका प्रमुख रवि शिरूरे यांच्या लेटर पँड वर निवेदन देण्यात आले.
यावेळी सभापती न.पं.चाकूर गोपाळ भाऊ माने.युवासेनेचे मा.उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण पेटकर.कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख किरण गायकवाड माजी सभापती विठ्ल फुलारी.युवासेना उप जिल्हाप्रमुख श्रीनिवास नरहरे. युवासेना उप तालुका प्रमुख नाथा मद्रेवार. युवासेना शहर प्रमुख बबलु कांबळे .नळेगाव शहर प्रमुख शंकर शेलार .शहर प्रमुख वैभव पाटील.शाखा प्रमुख सतिश गायकवाड .शिवसेनामाजी शहर प्रमुख राजु शेवाळे .शिवसेना उप शहर प्रमुख कार्तिक येंचेवाड.युवा सेना उपशहर प्रमुख बालाजी कोरे. अमर पवार. माधव सुगावकर आदी होते.


