संपूर्ण जगभरात कोरोनाने अक्षरशः थैमान (Coronavirus) घातले आहे. राज्यातही दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.
या भयाण परिस्थितीमध्ये सर्वांचे रक्षण करणारे पोलीस (Maharashtra Police) हे सुद्धा कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. राज्यात सध्या ११ हजार ७७३ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या १२४ वर पोहचली आहे. एकूण ९ हजार ४१६ पोलीस आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. अशातच काल एका दिवसात पुन्हा ३८१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.