shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भास्कर नागोराव गरुड यांचे दुःखद निधन ..!!




शिर्डी प्रतिनिधी:

सावळीविहिर येथील भास्कर नागोराव गरुड यांचे वयाच्या 72 व्या वर्षी दुःखद निधन झाले असून , अत्यंत धार्मिक वृत्तीचे असल्याने पंचक्रोशीत त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे , गोदावरी शुगर मिल्स मध्ये ते अधिकारी म्हणून सेवेत होते, त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगी,  4 भाऊ , 2 बहिणी असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त  होत आहे.
close