अहमदनगर- देहरे येथील देहरे सैनिक Acedemy च्या वतीने लॉकडाउन काळात दिनांक 11ऑगस्ट रोजी सोशल डिस्टस्टिंग पाळत सामाजिक उपक्रमात हातभार लावण्यात आला..
जिल्हा प्रथमिक शाळेत लॉकडाउन काळात स्टेज च्या शेड चे काम करण्य्त आले.देहरे येथील सैनिक academy वर्षभर सामाजिक उपक्रम राबविण्यात आघाडीवर असते.पर्यावरण संरक्षण,वृक्षारोपण,
स्वच्छता अभियान,शैक्षणिक उपक्रम व इतर अनेक उपक्रम वर्षभर राबविण्यात येतात. या अशा विविध उपक्रममुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

