shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बुलेट चोरांना रंगेहाथ पोलिसांनी पकडले..!!


प्रतिनिधी औरंगाबाद @ दत्ता जाधव  7सप्टेंबर 
औरंगाबाद नजीक कांचन वाडी परिसरात चोरीची बुलेट विक्रीसाठी  येणार असल्याची बातमी पोलिसांना मिळाली व सापळा रचून  पोलिसांनी बुलेट सहित दोघांना ताब्यात घेतले. नंदू अशोक गरड रा. बिडकीन ता .पैठण व सुदाम किसन घटे रा. मांडवा, ता. पैठण अशी बुलेट चोरांची नावे असून त्यांनी अहमदनगर येथून गाडी चोरल्याचे मान्य केले. त्यांना अटक करून अहमदनगर पोलिसांच्या स्वाधीन केले ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त  दिनेश कोल्हे, पोलिसनिरक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
close