प्रतिनिधी । औरंगाबाद: दत्ता जाधव 3 आक्टोबर
मराठा क्रांती युवा मोर्चा च्या वतीने मराठा आरक्षणाच दुसरं पर्व अहिंसात्मक पद्धतीने आंदोलन पार पडले...
राज्य शासन आणि केंद्र सरकारचा जाहीर निषेध नोंदवला...यामध्ये मराठा आरक्षण स्थगिती वर ,महिला संरक्षणाच्या बाबतीत केंद्र सरकार गंभीर नाहीय त्यामुळे महिला संरक्षणाचा कायदा आना...नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल...असे मत ऍड सुवर्णा मोहिते यांनी मांडले.
तसेच विकीराजे पाटील यांची भूमिका नीट परीक्षा निकाल संदर्भात लवकरात लवकर मुलांना आरक्षणाच्या सवलती द्याव्या, मेगा भरती रद्द व्हावी, ज्या mpsc मुलांनी sebc मधून परीक्षेचे अर्ज भरलेले आहे त्यांना राज्यशासनाने त्वरित sebc कोटा राबवून जशाचा तसे आरक्षण देऊन निर्णय घ्यावा...विद्यार्थ्यांना कुठेही त्रास झाला नाही पाहिजे नाहीतर मराठा क्रांती युवा मोर्चा राज्यभर अहिंसात्मक लोकशाही पद्धतीने आंदोलन करेल .व महाराष्ट्रात 288 आमदार आहेत त्यांनी लवकरात लवकर बैठक लावून आरक्षणाचा निर्णय घ्या.....असे मत मांडले तसेच नितीन कदम यांनी लवकरात लवकर विवेक रोहाडे या युवकाच्या कुटुंबियाला 25 लाखाची मदत जाहीर करावी....असे मत आंदोलनाच्या वतीने देण्यात आले.सदर च्या मागणी चे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी गणेश गलांडे, सचिन शिंदे पाटील,लक्ष्मण मिड, सोनू चौबे,शुभम देशमुख,चेतन डाखोरे,निलेश मालोदे,वैभव बोडखे,कल्पना निकम,यांची उपस्थिती होती.
आज मराठा क्रांती युवा मोर्चा च्या वतीने मराठा आरक्षणाच दुसरं पर्व अहिंसात्मक पद्धतीने आंदोलन पार पडले...
राज्य शासन आणि केंद्र सरकारचा जाहीर निषेध नोंदवला...यामध्ये मराठा आरक्षण स्थगिती वर ,महिला संरक्षणाच्या बाबतीत केंद्र सरकार गंभीर नाहीय त्यामुळे महिला संरक्षणाचा कायदा आना...नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल...असे मत ऍड सुवर्णा मोहिते यांनी मांडले.
तसेच विकीराजे पाटील यांची भूमिका नीट परीक्षा निकाल संदर्भात लवकरात लवकर मुलांना आरक्षणाच्या सवलती द्याव्या, मेगा भरती रद्द व्हावी, ज्या mpsc मुलांनी sebc मधून परीक्षेचे अर्ज भरलेले आहे त्यांना राज्यशासनाने त्वरित sebc कोटा राबवून जशाचा तसे आरक्षण देऊन निर्णय घ्यावा...विद्यार्थ्यांना कुठेही त्रास झाला नाही पाहिजे नाहीतर मराठा क्रांती युवा मोर्चा राज्यभर अहिंसात्मक लोकशाही पद्धतीने आंदोलन करेल .व महाराष्ट्रात 288 आमदार आहेत त्यांनी लवकरात लवकर बैठक लावून आरक्षणाचा निर्णय घ्या.....असे मत मांडले तसेच नितीन कदम यांनी लवकरात लवकर विवेक रोहाडे या युवकाच्या कुटुंबियाला 25 लाखाची मदत जाहीर करावी....असे मत आंदोलनाच्या वतीने देण्यात आले....
यावेळी गणेश गलांडे, सचिन शिंदे पाटील,लक्ष्मण मिड, सोनू चौबे,शुभम देशमुख,चेतन डाखोरे,निलेश मालोदे,वैभव बोडखे, कल्पना निकम,यांची उपस्थिती होती.

