shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांना करण्यात आले कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित..!!


श्रीरामपूर : श्रीरामपूर नगरपरषदेच्या हाॅलमध्ये
महाराष्ट्रात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या राष्ट्रीय एकता वाहन चालक युनियन संघटना यांच्या वतीने श्रीरामपूर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई अदिक यांना कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी सन्माननीय उपस्थित युनियनचे अध्यक्ष:- मुजीब शेख, उपाध्यक्ष-बाबासाहेब राऊत यांच्या शुभहस्ते सदर पुरस्कार देण्यात  आले. यावेळी श्रीरामपूर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई अदिक यांनी राष्ट्रीय एकता वाहन चालक युनियनच्या सामाजिक कार्याचे गुणगौरव करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

याप्रसंगी - बीई वाघ, पञकार रफिक शेख, शेख सर, आप्पासाहेब वाघ, सर्जेराव कसार, आर एच पवार, अशोक कुसळकर, शोएब शेख. आदी उपस्थित होते.
close