shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय विद्यार्थी संघटनेककडुन कोपरगावातील फलकाच्या तोडफोडीचा निषेध..!!


कोपरगाव । प्रतिनिधी :- कोपरगाव शहरातील भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या मैदानाचे काँक्रीटीकरणाचा शुभारंभ कार्यक्रम नुकताच संपन्न परतु काही जळावु वृत्तीच्या व्यक्तीने हा फलक फाडला आहे. हा फलक बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आहे म्हणून फाडला का? किंवा राजकीय वादातुन फाडला.?. याची सखोल चौकशी पोलिस यंत्रणेने तातडीने करावी.
                 श्री विशाल लोंढे 

कारण शहरात विविध ठिकाणी विकास कामांचे फलकाचे शुभारंभ झाला असतांना डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या मैदानाच्या फलकाचीच तोडफोड कशी होते.याची चौकशी करुन आरोपीस शिक्षा करावी.अन्यथा भारतीय विद्यार्थी संघटने तर्फे तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडु असा इशाराभारतीय विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल लोंढे ,मा.शुभम थोरात व उपाध्यक्ष यांनी दिला असुन याघटनेचा जाहीर निषेध केला आहे.असे दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
close