shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोनई येथील प्रगतशील शेतकरी अशोकराव पंढरीनाथ दरंदले यांचे अपघातात निधन...!!


प्रतिनिधी । मोहन शेगर :                      
सोनई -येथील प्रगतशील शेतकरी  अशोकराव पंढरीनाथ दरंदले पाटील (वय-55) यांचे सोनई जवळील लांडेवाडी येथे दु.३:40 वाजता अपघातात दुःखद निधन झाले.

त्यांचे मागे पत्नी, भाऊ,बहिणी,मुलगा,मुलगी,पुतणे,नातवंडे असा मोठा परिवार आहे.सोनई येथील प्रगतशील शेतकरी म्हणुण परिसरात त्यांचा मोठा नावलौकिक होता.त्यांच्या निधनाने सोनई परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
close