shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जुळ्या मुलामुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वेटर व मास्कचे वाटप..!!


श्रीरामपूर । प्रतिनिधी :

सांगोला जिल्हा सोलापूर येथील
बांधकाम अभियंता दयानंद गुळमिरे आणि साहित्यिक हर्षदा गुळमिरे यांच्या जुळ्या मुलामुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरणपूर येथील सर्व विद्यार्थ्यांना मायेचे उबदार स्वेटर आणि मास्कचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रीय एकता वाहन चालक युनियनचे संस्थापक अध्यक्ष रफीकभैया शेख ,जेष्ठ ग्रामीण साहित्यिक आनंदा साळवे ,उक्कलगाव केंद्राचे केंद्र सहाय्यक सूर्यभान वडीतकेसर ,तंत्रस्नेही शिक्षक अंत्रे सर, उपक्रमशील शिक्षक नसीर सय्यद सर , रज्जाक शेख सहसंपादक जीवन गौरव मासिक; आणि पालक उपस्थित होते.
close