shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर्षवर्धन पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांशी विविध विषयावरती झाली चर्चा..!!

इंदापूर:प्रतिनिधी दि.१४ डिसेंबर २०२०रोजी
भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची आज   भेट घेऊन विविध विषयांवरती चर्चा केली. या भेटीत पुणे जिल्ह्यातील तसेच इंदापूर तालुक्यातील विविध प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी देशमुख यांचेशी चर्चा झाली. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांचे समवेत जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

close