प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई : सोनई ग्रामपंचायतीच्या वतीने महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दीनानिमित्त ग्रामपंचायत मध्ये अभिवादन करण्यात आले.
यावेळी सोनई पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र करपे, ग्रामविकास अधिकारी रामकिसन बटुळे, सोनई गावचे सरपंच दादासाहेब वैरागर, उपसरपंच संदीप कुसळकर, ग्रामपंचायत सदस्य नितीन दरंदले, सामाजिक कार्यकर्ते सचिन पवार, पत्रकार मोहन शेगर, नगर, अक्षय म्हसे, प्रसाद आगळे, किरण सोनवणे, भागवत चौधरी, सर्व कर्मचारी यांनी अभिवादन केले.

