shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्मयोगी कारखान्यावर श्री दत्त जयंतीनिमित्त हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पूजा..!!

कर्मयोगी कारखान्यावर श्री दत्त जयंतीनिमित्त हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते  पूजा..!!


 इंदापूर: प्रतिनिधी दि.२९ डिसेंबर २०२०.
      कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर श्रीदत्त जयंतीचा उत्सव भक्तिमय वातावरणात माजी मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते मंगळवारी (दि.२९) पूजा करण्यात येऊन उत्साहात संपन्न झाला.
      या दत्त जन्मोत्सवासाठी कारखान्याचे संचालक, अधिकारी, कर्मचारी व कारखाना परिसरातील भाविक, कर्मचारी व कार्यस्थळावरील ऊस तोडणी कामगारांचे कुटुंबिय उपस्थित होते. दत्त जयंतीच्या निमित्ताने दिवसभर भजन, श्रींची पुजा, आरती आदी कार्यक्रम पार पडले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटाईजरचा वापर करणेत आला.
______________________________

close