shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उद्या सोमवारी नेवासा तालुक्यातील 52 ग्रामपंचायत निवडणूकीची मतमोजणी..!!


प्रतिनिधी । मोहन शेगर :
नेवासा तालुक्यातील 52 ग्रामपंचायतची मतमोजणी  नेवासाफाटा येथील शासकीय गोदाम येथे होणार, फक्त सोनई गावची मतमोजणी प्रभाग फेरीनुसार होणार अन्य सर्व गावाची मतमोजणी आणि निकाल एकाच वेळी होणार आहे. खाली दिलेल्या वेळेनुसार मतमोजणी होणार असल्याने त्या-त्या वेळी त्या-त्या गावातील कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे. विनाकारण गर्दी  व गोंधळ करु नये.असे आवाहन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केले आहे. 

गाव आणि मतमोजणीची वेळ 

सकाळी  ८ वाजता भालगाव,
बहीरवाडी,बाभुळखेडा, 
,म्हाळसपिंपळगाव,नारायणवाडी
ब-हाणपुर,मोरगव्हाण,गोणेगाव,चांदगाव, कारेगाव,गळनिंब,पुनतगाव.

९ वाजता;
उस्थळखालसा,सुरेगाव,दिघी,पाचुंदा,निपाणीनिमगाव,मक्तापुर, नजिकचिंचोली,टोका,बकूपिंपळगाव,खेडले,जळके बु.,शिंगवेतुकाई. 

१० वाजता;

बेल्हेकरवाडी,तरवडी,वरखेड,जळके खु.,भेंडे,मुरमे,सलाबतपुर,गोंडेगाव,खडका,निंभारी,लांडेवाडी,
रामडोह.

११ वाजता

गेवराई,पिंप्रीशहाली,चांदा,रांजणगाव,
बेलपिंपळगाव,देवगाव,कुकाणा,वाकडी,लोहगाव,घोगरगाव,तेलकुडगाव,प्रवरासंगम,उस्थळ,सलाबतपुर,जेऊर हैबती.

वरील गावांचा एकाच फेरीत निकाल जाहीर केला जाईल. फक्त सोनईच्या प्रभागनुसार फेरी होईल.असेही सांगण्यात आले आहे.

सोनई 
सकाळी 8 वाजता- प्रभाग 1
सकाळी 9 वाजता-प्रभाग 2
याप्रमाणे सर्व प्रभागाची मतमोजणी होईल.
close