श्रीरामपूर । प्रतिनिधी :
श्रीरामपूर येथील बस आगार प्रमुख राकेश शिवदे यांचा वाढ दिवस पुष्प गुच्छ देउन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी साहित्यिक मिराबक्ष शेख सर,ग्रामिण कवी आनंदा साळवे, गजलकार कवि रज्जाक शेख सर, राष्ट्रीय एकता वाहन चालक युनियन चे अध्यक्ष रफिक शेख आदि वाहन चालक उपस्थित होते.

