जुनी सांगवी शाखा बॅंक ॲाफ महाराष्ट्रमध्ये “महाराष्ट्र राजभाषा मराठी” बोलत नसल्याने व ग्राहकांना उध्दट व ग्राहकानांच हिंदी बोलन्यांची सक्तीच करत असल्याने मनसेची थेट धडक व महिला मॅनेजरची त्वरित बदली तसेच शिवाजीनगर महाव्यवस्थापकांना निवेदन दिले व चर्चा केली त्यानंतर त्वरित मॅनेजरची बदली करण्यात येईल असे मनसेला महाव्यवस्थापकांनी आश्वासन दिले होते म्हटल्याप्रमाणे बदली करण्यात आली.व कालच नविन मॅनेजर नेमण्यात आले आहे. नविन मॅनेजर यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.बॅंक ॲाफ महाराष्ट्र महाव्यवस्थापकांचे मनःपुर्वक धन्यवाद .....
यावेळी मनसेचे पदाधिकारी उपशहराध्यक्ष राजू दत्तू सावळे, सुरेश सकट, अलेक्झांडर मोझेस
मंगेश भालेकर, विशाल पाटील, राकेश उपस्थित होते.

