श्रीरामपूर- २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त शिरसगांव येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अशफाक अहमद खान,मोटार वाहन निरीक्षक विलास वडितके,सहायक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती श्वेता कुलकर्णी समवेत कार्यालयीन कर्मचारी अभिजित कुर्हाडे, इंजेरीकर,अभिजित जाधव तथा अच्यूत भोसले,गणेश सरोदे, CSC कॉमन सर्व्हिस सेंटरचे सरताज शेख आणि परीसरातील नागरीक उपस्थित होते.

