शेवगाव (प्रतिनिधी) : शेवगाव येथील काँग्रेस सेवादलाचे शेवगाव शहराध्यक्ष व साप्ताहिक राजरिपोर्टर चे प्रतिनिधी जमीर रफिक शेख यांचे महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या शेवगाव तालुका कार्याध्यक्ष पदावर निवड करण्यात आल्याची माहिती पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजमोहंमद शेख यांनी दिली अनेक वर्षापासून काँग्रेस सेवा दलाच्या माध्यमातून तळागाळातील गोरगरीब जनते ची कामे व गोरगरीब सर्वसामान्य जनतेकरिता वृत्तपत्रातून केलेल्या लिखाणाची माहिती घेता श्रीरामपूर येथील पत्रकार संघाच्या मुख्य कार्यालयात झालेल्या पत्रकारांच्या बैठकीत जमीर शेख यांची या पदावर निवड करून पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांच्या हस्ते नियुक्ति पत्र प्रदान करण्यात आले.
प्रदेश महासचिव शेख फकीर मोहंमद, प्रदेश कार्याध्यक्ष अमीरभाई जहागीरदार, प्रदेश उपाध्यक्ष बी.के. सौदागर, प्रदेश उपाध्यक्ष फिरोज भाई पठाण, प्रदेश सचिव किशोर गाढे, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विलासराव पठारे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रियाज भाई पठाण, मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष अरुण त्रिभुवन, पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद शेंडगे, पुणे जिल्हा सचिव अफजल खान, पुणे शहराध्यक्ष हनीफभाई तांबोळी, नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान के. शेख, नासिक जिल्हा कार्याध्यक्ष मनसुरभाई पठाण, नाशिक जिल्हा सचिव वहाब खान, नाशिक शहराध्यक्ष छबूराव साळुंके, नाशिक शहर उपाध्यक्ष अन्वर पठाण, चांदवड तालुका अध्यक्ष सुखदेव केदारे, येवला तालुका अध्यक्ष सूर्यकांत गोसावी, अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजमोहंमद शेख, इलेक्ट्रॉनिक मिडीया अहमदनगर जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद,
राहाता तालुकाध्यक्ष विजय खरात, शेवगाव तालुकाध्यक्ष सज्जाद भाई पठाण, शेवगाव शहराध्यक्ष उगलमुगले, शेवगाव तालुका उपाध्यक्ष जिशान काजी, वैजापूर तालुकाध्यक्ष मुअज्जमभाई शेख, चांदवड तालुका उपाध्यक्ष राहुल गायकवाड, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुभाषराव गायकवाड, श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाबभाई शेख (वायरमन), श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष जावेदभाई शेख, कोपरगाव तालुकाध्यक्ष अशोक कोपरे, कोपरगाव शहराध्यक्ष हनीफभाई शेख, अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष अब्दुल्ला भाई चौधरी, अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद ईदरीसभाई शेख, संगमनेर तालुकाध्यक्ष दस्तगीर शाह, संगमनेर शहराध्यक्ष शाहनवाज बेगमपूरे, मालेगाव शहराध्यक्ष मोहंमद इलियास छोटेमिया, मनमाड शहराध्यक्ष अनिल देवरे, अकबरभाई शेख अमीर बेग मिर्झा, अरुण बागुल, रमेश शिरसाठ, आदिनी अभिनंदन करुण पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

