देहरे येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा देहरे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार.
यावेळी अहमदनगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचा महा विकास आघाडीचे अजित दादा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक गणू दादा काळे, बन्सी नाना करंडे, पंचायत समिती सदस्य काळे पाटील, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील बाळासाहेब लांडगे, महेश साहेबराव काळे, किरण बाबासाहेब लांडगे, रमेश दगडू काळे, बापूसाहेब चोर, साजिद शेख, संतोष भगत, अजित सर्जेराव काळे, देहरे सोसायटीचे चेअरमन दिलीप करंडे, यशवंत काळे, ज्ञानेश्वर लांडगे, अर्जुन जेजुरकर, रामेश्वर काळे पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य, शरद लांडगे, विजय काळे, नितीन भांबळ, महा विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.






