प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई : सोनई येथे संत शिरोमणी श्री संत गुरू रविदास महाराज जी यांच्या 645व्या जयंती सालाबादप्रमाणे समाज बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या निमित्त प्रतिमेस पुष्प हार अर्पण करण्यात आला. त्या वेळेस समाज बांधव ज्येष्ठ बबनराव साळवे,संतोष तेलोरे,जनार्दन साळवे,रोहिदास कांबळे,शकील भाई बागवान, विकी तेलोरे, गोरख साळवे,महेश साळवे , मच्छिंद्र साळवे ,विनोद तेलोरे अधिक उपस्थित होते.

