shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तानाजी शेगर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड..!

प्रतिनिधी । मोहन शेगर :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा 2017 जाहिरात नंबर.73/2017 नुसार 322 पोलीस उपनिरीक्षकाच्या जागा होत्या. या परीक्षेमध्ये एकूण 1064 उमेदवारांनी शारीरिक चाचणी तसेच सर्व पात्रता पूर्ण केल्या होत्या. 

त्यानुसार  दिनांक 10/02/2021  अंतिम निकाल लागला त्यामध्ये आपल्या भटक्या  जाती(NT-B)समाजातील उमेदवारांनी राज्यातील एकूण 332 जागेपैकी 12पुरुष उमेदवारांनी घवघवीत यश मिळाले असून त्यात  तानाजी शेगर हे मूळचे ब्राह्मणी, ता, राहुरी, येथील रहिवाशी असून सद्या ते पुणे येथे  पोलीस आहे यांची  पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने आपल्या नाथपंथी डवरी गोसावी समाजाची  मान उंचावली  आहे. 

त्यांनी आपल्या क्षेत्रात यापुढे योग्य ती निस्वार्थी निष्पक्षपणे व समाजातील सर्व घटकांना न्याय देतील अशा पद्धतीने कार्य करतील या  बद्दल त्यांचे  नाथपंथी डवरी गोसावी समाजच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले त्यावेळी, भाऊराव शेगर, पिराजी शिंदे, मोहन शेगर पत्रकार, बाबा शिंदे, बाबाजी शेगर, भीमराव सावंत, शंकर सावंत, नाथा बाबर,  बापू शेगर, नामदेव सावंत,
close