shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

न्यू शक्ती तरुण मंडळ संसर यांच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी..!!

न्यू शक्ती तरुण मंडळ संसर यांच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी..!!
इंदापूर प्रतिनिधी:संसर या ठिकाणी (दि.१९ फेब्रु.) रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मूर्तीचे पूजन करून साध्या पद्धतीने जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जयघोष करण्यात आला.
यावेळी दीपक माने,तात्या माने, विशाल गुप्ते ,सुरज घाडगे ,गणेश भोसले ,अजय धोत्रे ,किरण धोत्रे, रुपेश भोसले ,गणेश भोसले ,श्रीपाद भाग्यवंत, रोहित धोत्रे, पृथ्वी सोनवणे ,अरविंद मुलानी, चेतन पवार इत्यादी उपस्थित होते.
close