केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे:-
पत्रकार प्रकाश मुंडे यांच्या आई रुक्मीणबाई एकनाथ मुंडे यांचे निधन झाल्यामूळे त्यांच्या कुटूंबियांचे सांत्वन बीड जिल्ह्याच्या खासदार मा.डाॅ. प्रितमताई मुंडे, केज विधानसभा मतदार संघाच्या आ. सौ.नमिताताई मुंदडा,अक्षय मुंदडा, रमाकांत मुंडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा उषाताई मुंडे, जि.प.सदस्य संतोष दादा हांगे, सभापती विष्णू घुले, केज तालुका अध्यक्ष भगवान केदार, बीड जिल्हा वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डाॅ. वासूदेव नेहरकर. सुरेंद्र तपसे . मुरलीधर ढाकणे. राहुल गदळे, सुनील घोळवे, दत्ता धस, संतोष जाधव व भाजपा चे सर्व पदाधिकारी व मित्र परिवार तसेच नगरसेवक शिवाजी हजारे, शिवाजी घुले , राजेसाहेब ढाकणे उपस्थित होते.
कै. रुक्मिणीबाई मुंडे यांच्या पाठीमागे मुलगा शिर्डी एक्सप्रेस व शेतकऱ्यांचे वादळ तालुका प्रतिनिधी तसेच आदर्श पत्रकार संघाचे सहसचिव प्रकाश मुंडे ( pm) , सुन राजेश्री प्रकाश मुंडे नातवंडे राहुल मुंडे, ओमकार मुंडे, सौ. अश्विनी बिभीषण तोंडे, सौ. तेजस्विनी अनिल तोंडे. सोनाली प्रकाश मुंडे असा परिवार आहे.
केज नगरपंचायतीचे नगरसेवक पशुपतीनाथ दांगट, गटनेते नगरसेवक हारूनभाई इनामदार, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, उपसभापती रूषीकेश आडसकर ,जि.प.सदस्य विजयकांत मुंडे सह अनेक मान्यवर व्यक्तींनी प्रकाश मुंडे परिवाराचे सात्वंन केले आहे.

