shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जेष्ठ नेते माजी खाजदार यशवंतराव गडाख साहेब यांनी घेतली कोरोना लस ..!


प्रतिनिधी मोहन शेगर, सोनई 
दिवसेंदिवस देशात कोरोनाची संख्या वाढत आहेत,त्यामध्ये कोणी कोरोना बाधित,कोणी कोरोनावर मात करत आहेत, या महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी घाबरून जाऊ नये, सर्वांनी आरोग्यासाठी कोरोना लस घेण्याचे आवाहन जेष्ठ साहित्यीक माजी खा.यशवंतराव गडाख यांनी केले आहे. त्या अनुषंगाने गडाख यांनी वयाच्या ७८ वर्षी व पत्नी शारदाताई गडाख यांनी वयाच्या ७४ वर्षी आज लस घेतली.

 विनामास्क फिरू नका, गर्दी करू नका,प्रशासनाला मदत करा,कोरोना शी लढा देण्यासाठी सर्वांनी शासनाच्या नियमनाचे पालन करून काळजी घ्यावी, असे आवाहन गडाख यांनी केले.
close