shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विधानपरिषदेच्या कामकाजाला वंदे मातरम‌्ने सुरुवात..!



  मुंबई, दि. १ : विधानपरिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्याविधानपरिषदेच्या कामकाजाला वंदे मातरम‌्ने सुरुवात कामकाजाला वंदे मातरम‌्ने सुरुवात झाली.

 यावेळी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर,उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,संसदीय कार्यमंत्री अनिल परब,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,वित्त व गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई,  विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह विधानपरिषदेतील सदस्य उपस्थित होते.
close