shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आशाबाई धोञे यांचे वादळी वाऱ्या मुळे घराचे नुकसान ... !

 कार्यकर्ते विजय बंडगर यांनी दिली भेट :

जामखेड । प्रतिनिधी :
दि-20 मार्च 2021 रोजी सायंकाळी 07 वाजेच्या दरम्यान कारेगांव कर्डे रोडवरील कारेश्वर नगर मध्ये राहत असलेल्या वडार समुहातील आशाबाई धोञे यांच्या  घरावरील पञे वादळी वारा पाऊसात उडुन गेले व घरातील घरउपयोगी सामानांची खुप नुकसान झालेली असुन आज मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे धडाडीचे शिरूर युवक तालुकाध्यक्ष विजय बंडगर यांनी भेट दिली व नुकसान भरपाई मिळण्याकामी प्रयत्न करू असे सांगितले. यामुळे सदर कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.
close