shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आंतरराष्ट्रीय खेळाडू राहुल चंद्रकांत धोत्रे यांची आँल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेत निवड..!

आंतरराष्ट्रीय खेळाडू राहुल चंद्रकांत धोत्रे यांची आँल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेत निवड..!
पुणे । प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू राहुल चंद्रकांत धोत्रे यांचे आँल इंडिया पोलीस जनसेवा संघटना, भारत या संघटनेने पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष पदावर निवड केली आहे.


यामुळे त्यांचे शिर्डी एक्सप्रेसचे संपादक रमेरा जेठे सर, शांताराम मनवरे सर, संपत राव गायकवाड, शंकरराव कुराडे यांनी  व सर्व मित्र मंडळींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
close