हर हर महादेव
राहुरी फॅक्टरी येथील ओंकारेश्वर देवस्थानच्या वतीने सालाबाद प्रमाणे आयोजित महाशिवरात्री कार्यक्रम प्रसंगी साई आदर्श मल्टिस्टेट चे चेअरमन शिवाजीराव कपाळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, योग प्रशिक्षक किशोर थोरात, देवळाली प्रवरा शिवसेना शहर अध्यक्ष सुनील कराळे, साईसेवा निधी संस्थेचे चेअरमन प्रदीप येवले, मुसमाडे सर आदी.

