shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बाबुरावजी आडसकर महाविद्यालयात भाषा साहित्य आणि संस्कृती या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार ..!!



(अभ्यासकांनी सहभागी होण्याचे आवाहन)

प्रकाश मुंडे / केज  प्रतिनिधी  :- 
२३ मार्च   मंगळवार रोजी शहरातील बाबुरावजी आडसकर महाविद्यालयातून मराठी, हिंदी, इंग्रजी या विषयाची "भाषा, साहित्य संस्कृती:साद्य स्थिती Language -Literature and Culture:A Present Scenario." या विषयावर ऑनलाइन आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. तरी समाजतील सर्व अभ्यासक, शिक्षण प्रेमी, विध्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक यांनी HTTPS://form.gle/XUzPxdDNSV2zJ6iF9  या रजिस्टेशन लिंक वर प्रवेश नोंदनी  करून घ्यावी. तसेच  राष्ट्रिय  अंतर राष्ट्रीय अभ्यास कांचे मार्गदर्शन लाभणार आहे .    


सर्वांनी वेबिनार मध्ये सहभाग  व्हावे असे आवाहन  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधवराव फावडे,प्रा डॉ सोळंके,प्रा डॉ क्षीरसागर यांनी केले आहे.
close