shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी..!

बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी..!

निर्मलनगर: भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती अत्यंत कोरोणा पार्श्वभूमीवर अगदी साधेपनाने संविधान प्रतिष्ठान , निर्मलनगर येथे श्री. बिडवे सर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून साजरी करन्यात आली.

यावेळी प्रतिष्ठान अध्यक्ष गणेश कांबळे, उपाध्यक्ष गुड्डू कांबळे, अक्षय कांबळे, गौरव भोसले यांनी सामाजिक जबाबदारी व नियमांचे पालन करून जयंती साजरी केली.
close