shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी अर्बन तर्फे पोलिस मित्रांचा सन्मान..


राहुरी फॅक्टरी - दि. १४ एप्रिल
राहुरी फॅक्टरी येथील राहुरी अर्बन निधी संस्थेला राहुरी येथील सहा. फौजदार पी. जे . टिक्कल व पोलीस हवालदार दिनेश आव्हाड यांनी सदिच्छा भेट दिली.

 

प्रसंगी त्यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करताना आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस व प्रगतशील शेतकरी सवित्राबापू वरघुडे.. समवेत राहुरी अर्बन चे चेअरमन रामभाऊ काळे व जेम्स पाळंदे आदी.
close