shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराविरोधात विदर्भातील कर्मचारी व त्यांच्या संपूर्ण परिवाराचे १ मे कामगार दिनी आमरण उपोषण ..!



कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांच्या परिवारावर आमरण उपोषण करण्याची आलीय वेळ ..!

प्रतिनिधी : संजय वायकर

भंडारा : ( दि.३०) - येथील एसटी महामंडळातील भंडारा विभागातील तसेच तुमसर , गोंदिया आणि प्रत्येक शहरातील एसटी महामंडळा समोर तेथील कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणास बसणार आहेत.
                मा.सुरेश दहेकर



उपोषणासाठी मंडप उभारण्यात आले आहे


उपोषणास एसटी कर्मचाऱ्यांचा संपूर्ण परिवारही सहभागी होणार आहे अशी माहिती एसटी महामंडळ भंडारा विभागीय कर्मचारी सुरेश दहेकर यांनी दिली आहे.
close