shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आमदार चिमणराव पाटील यांना कोरोनाची लागण..!!

एरंडोल जळगाव । प्रतिनिधी श्री प्रमोद चौधरी
9960595807

एरंडोल-पारोळा विधानसभा मतदार संघाचे आमदार चिमणराव रूपचंद पाटील हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

आमदार चिमणराव पाटील यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामुळे त्यांनी होम आयसोलेशन मध्येच तज्ज्ञांकडून उपचार सुरू केले आहेत. दरम्यान,आमदार चिमणराव पाटील यांनी आपल्या संपर्कात आलेले कार्यकर्ते, अधिकारी व नागरिकांना कोरोनाची चाचणी करून घेऊन काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
close