shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन ..!!


प्रतिनिधी । मोहन शेगर :

सोनई : महात्मा फुले बालसंगोपन केंद्र घोडेगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिरारचे आयोजन घोडेगाव येथे घेण्यात येणार असून सद्या महाराष्ट्रत रक्ताचा तुटवडा भासत असून युवकांनी रक्तदान करावे असे आव्हान करण्यात आले असून 
श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा फुले बालसंगोपन केंद्रचे अध्यक्ष काशिनाथ चौगुले हे असे वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम घेऊन भटक्या विमुक्त समाजातील मुलाना विनामूल्य शिक्षण  देतात.
close