shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना पिडीत रुग्णांच्या नातेवाईकांनो ! घाबरू नका , तुमच्या मदतीला येत आहे 'मिशन राहत..!

मिशन राहतच्या माध्यमातुन नगरमधील काही इंजिनिअर्स एकत्र येवुन कोरोनापिडीत रुग्णांना करत आहेत मदत 

नगर शहर । प्रतिनिधी :
जेष्ठ नागरिकांनो आता अजिबात घाबरू नका तुम्हाला या महामारीच्या काळात कोणतीही आवश्यक मदत हवी असेल तर तुम्ही 'मिशन राहत 'मधील सभासदांना संपर्क करा. तुम्हाला हवी असणारी मदत येथे मिळेल.

श्री . अजित माने यांच्या अध्यक्षतेखाली मिशन राहत रावसाहेब पटवर्धन स्मारक च्या मागे ,विनायक पार्क , प्रोफेसर चौक ,अ .नगर मधील सभासद श्री. जितेश सचदेव यांनी सदर उपक्रमाची माहिती दिली .
      
नगरशहर व उपनगरातील जेष्ठ नागरिक अथवा ज्यांचा पूर्ण परिवार कोरोनाबाधीत आहे त्यांना मेडिकल मधुन औषधे आणून देणे तसेच किराणा , जीवनावश्यक वस्तु मिळवून देणे, गरजुंना जेवण देणे या गोष्टी या टीममार्फत केल्या जात आहेत.

कोरोनाग्रस्त रुग्णांचे मनोबल वाढवून त्यांच्या नातेवाईकाना धीर देऊन त्यांना तणावमुक्त करून या आजाराला न घाबरता धैर्याने त्यावर मात कशी करावी याचे मार्गदर्शन 'मिशन राहत' मध्ये केले जाते .

तरी सर्व कोरोना पिडीतांनी 'मिशन राहत' च्या पुढील फोन नंबर वर संपर्क करावा असे आवाहन श्री .जितेश सचदेव यांनी केले आहे.
      
मिशन राहत ....
A) सावेडी परिसर - 
i) इंजि. जितेश सचदेव - 
99219 98219
ii) इंजि. अशोक सातकर 
98220 28029 
iii) इंजि. अजित माने 
94222 20123 / 7350013801
IV) इंजि.भगवान नगरे      9049015903   
V) आर्कि. मनोज जाधव 
94237 91769
                    
B) दिल्ली गेट परिसर 
 इंजि. कैलास ढोरे  9850163729

C) लेखा नगर , निर्मल नगर परिसर . 
इंजि. विशारद पेटकर 
98224 34103   
                       
 D)स्टेशन रोड परिसर - 
  आर्कि. प्रल्हाद जोशी .94222 23294  
            
E) सारस नगर , मार्केट  यार्ड  परिसर 
I) इंजि. आबासाहेब कर्डिले- 9822027415 
II)  इंटेरीयर  डिझाइनर  अजय अपूर्वा 
9822243395

 F ) केडगाव  परिसर 
इंजि. भूषण  पांडव  
96044 87654
close