shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ऑल इंडिया पोलीस जनसेवा संस्थापक अध्यक्ष यांच्या वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचं आव्हान..!


पुणे:- ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. प्रकाश आ. डोंगळे साहेबांचे सर्व पदाधिकारी व सदस्यांना वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याच आव्हान केले आहे.

या निमित्ताने ज्यांना शक्य असेल त्यांनी फळे, सॅनिटायझर, मास्क, पाणी व इतर वस्तू वाटून समाजसेवा करावी आणि पोलिसांसोबत काम करताना स्वतःची ही काळजी घ्यावी.असे आव्हान ही केले आहे.

ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर व सर्व पदाधिकारी, सदस्य यांच्याकडून डोंगळे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
close