प्रतिनिधी : प्रमोद चौधरी
एरंडोल: येथून बदली होऊन निंभोरा ता. रावेर येथे कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल क.उनवणे यांनी पुढाकार घेऊन कोविड रूग्णांसाठी ड्युरा-ऑक्सिजन सिलींडर करीता सहकार्यांचे सहकार्याने तेरा हजार रूपये एवढी रक्कम जमा केली.
![]() |
| निंभोरा ता. रावेर येथील सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे,सहकारी अधिकारी व कर्मचारी हे रावेर तहसिलदार यांना रूपये १३०००/-ची रक्कम सूपूर्द करतांना. |
सदर रक्कम दि.१९ एप्रिल २०२१ रोजी रावेर येथील तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आली.


