shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दि.- 1 मे 2021 वडार दांपत्य शिल्पला कामगार दिना निमित्त अभिवादन..!


पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी-.  चिंचवड येथील बर्ड व्हॅली गार्डन मधील वडार दांपत्य शिल्पला कामगार दिन व महाराष्ट्र दिना निमित्त वडार मजुर शिल्प प्रतिष्ठान यांच्या वतीने पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करण्यात आले

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव याचे गांभीर्य ओळखुन शासनाने दिलेल्या अदेशाचे,नियमांचे पालन करुन सदर कार्यक्रम मोजक्याच कार्यकर्ते समवेत साजरा करण्यात आला.यावेळी संस्थापक माजी अध्यक्ष शामराव विटकर,विद्यमान अध्यक्ष अनिल विटकर,कार्याध्यक्ष राजूभाऊ कुसाळकर,माजी अध्यक्ष अनंत नलावडे,मल्हारी पवार,अमर कुसाळकर हे सदस्य होते.

वडार दांपत्य शिल्पचे अभिवादन करतेवेळी पदाधिकारी
close