shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पोलीस स्टेशन कुऱ्हा येथे कोविड -19 अँटीजेन टेस्ट कॅम्प ....!

कु-हा : आज दिनांक : 23/05/2021 रविवार रोजी पोलीस स्टेशन कुऱ्हा चे ठाणेदार श्री वर्गे  यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांना प्रतिबंध घालण्यासाठी तसेच बिनामास्क बिनकामाची गर्दी करणाऱ्या ग्रामस्थांना वचक बसावी म्हूणन पोलीस स्टेशन कुऱ्हा येथे कोविड -19 अँटीजेन टेस्ट चे आयोजन केले होते. 


कॅम्प मध्ये एकूण 33 ग्रामस्तांनी चाचणी केली असता 30 ग्रामस्थांची चाचणी निगेटिव्ह आली असून 3 ग्रामस्थांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ( MPW ) श्री.आर.टी.आटोळे व ( MPW ) श्री.ऐ.के.जाधव यांनी यांनी कॅम्पसाठी वैद्यानिक प्रयोगशाळा अधिकारी( LSO ) या पदाचे कर्तव्य योग्यरीत्या पार पाडून आयोजित केलेला कॅम्प योग्यरीत्या यशस्वी केला.
close