shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वीरशैव लिंगायत धर्माचे संस्थापक जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची ८९० वी जयंती घरी साजरी..!

श्रीरामपूर:-वीरशैव लिंगायत धर्माचे संस्थापक जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची ८९० वी जयंती घरी साजरी करताना जेष्ठ समाजसेवक विजय नगरकर सौ निलीमा नगरकर आदित्य नगरकर अनुज नगरकर सर्व मानवकुल कोरोना मुक्त होउदे अशी बसव चरणी प्रार्थना केली.
close