shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी नगरपालिकेत जगतज्योती महत्मा बसवेश्वरांच्या जयंती निमित्त नगराध्यक्ष यांच्या हस्ते प्रतीमा पुजन..!

शिर्डी :- आज शिर्डी नगरपंचायतचे वतीने महात्मा बसवेश्वर यांची ८९० वी जयंती नगराध्यक्ष शिवाजीराजे गोंदकर यांचे हस्ते प्रतीमा पुजन करण्यात आले .

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते जयेश बोबडे,समता बँकेचे प्रदीप वैद्य साहेब,दीपक साखरे सर,सुभाष यादगुडे,रमेश बीडवे,नारायण बरदे आदींसह लिंगायत समाज बांधव,नगर पालीका कर्मचारी उपस्थित होते
  या प्रसंगी नगराध्यक्ष शिवाजी भाऊ गोदकर यांनी बसवेश्वरांच्या त्यांनी १८००व्या शतकातील कार्या आजही आपणास प्रेरणा देणारे आहे.असे म्हणाले,
close