shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जाऊ द्या ना राव" ह्या टीमचा, कोविड दौऱ्याचा शुभारंभ बुधवार दिनांक १२ मे २०२१ रोजीपासून कोविड सेंटर भाळवणीतून..!!



लोकनेते आमदार निलेशजी लंके यांच्या  "शरदचंद्रजी  पवार साहेब आरोग्य मंदिर भाळवणी" येथील पहिल्या कार्यक्रमापासून..!!

नगर । प्रतिनिधी:
मित्रांनो नमस्कार , सध्या वाढत्या कोरोना संसर्गामळे  संपूर्ण महाराष्ट्रात लाॅकडाऊन करण्यात आले आहे. कोव्हिडच्या रुग्णांच्या करमणूकीच्या इराद्याने काहिच कलाकार मित्रांनी "जाऊ द्या ना राव" या मनोरंजन टिमची निर्मिती केली आहे.

 "जाऊ द्या ना राव" ह्या टीमचा, कोविड दौऱ्याचा शुभारंभ बुधवार दिनांक १२ मे २०२१ रोजी लोकनेते आमदार निलेशजी लंके यांच्या  "शरदचंद्रजी  पवार साहेब आरोग्य मंदिर भाळवणी" येथील कोविड सेंटरपासून सुरु होत आहे . तेव्हा हा पहिला -वहिला मनोरंजनाचा कार्यक्रम पाहायला विसरू नका...! फक्त कोविड रुग्णांसाठी निखळ हास्याचा डोस ..आणि त्यासाठी आमच्या "माय फिल्म्स स्टुडिओच्या यु ट्यूब चॅनेलला" आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा ...!
जाऊ द्या ना राव 
 #JauDyaNaRao #MyFilmsStudio 
तर लगेच पुढील अपडेट्स ...just follow us on ▶ LIKE👍🏻
▶ SUBSCRIBE 🔔
▶ COMMENTS✍🏻
▶ SHARE🤝🏻 
*Our Youtube Channel👇*
https://www.youtube.com/channel/UCd0Mno5tMOG9HbNkIt0HyoQ

LIKE
*Our Facebook Page👇*
https://www.facebook.com/JauDyaNaRao/

FOLLOW
*Our Instagram Acc👇*
I'm on Instagram as @jau_dya_na_rao. Install the app to follow my photos and videos. https://www.instagram.com/invites/contact/?i=14fo4zlyhri2r&utm_content=ks3scep

FOLLOW 
*Our Twitter Acc👇*
https://twitter.com/jaudyanarao?s=09

#जाउद्यानाराव #JauDyaNaRao  #MyFilmsStudio #PranavFilmsEntertainment #SanviProduction #ComingSoon #comedyshow #dreamwinentertainment #dreamwinproductions #dreamwinstudio
close