shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी अर्बन पतसंस्थे तर्फे आरोग्यम कोविड सेंटरला बिस्कीट वाटप...!


गणेगाव - दि. २२ मे 
राहुरी फॅक्टरी येथील राहुरी अर्बन पतसंस्थे तर्फे संस्थेचे संस्थापक चेअरमन रामभाऊ काळे यांचे हस्ते गणेगाव येथील आरोग्यम कोविड सेंटरला बिस्कीट वाटप करणेत आले. 



या प्रसंगी वाणी शैक्षणिक उद्योग समूहाचे अध्यक्ष दत्तात्रय वाणी, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, योग प्रशिक्षक किशोर थोरात, कृषी अधिकारी तान्हाजी शेळके आदी उपस्थित होते.
close