shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शासकीय कोविड सेंटरला ओम शांती केंद्राच्या वतीने अन्नदान..!


देवळाली प्रवरा - दि. २२ मे 
देवळाली प्रवरा सह राहुरी तालुक्यातील सर्व शासकीय मोफत कोविड सेंटरला आज प्रजापिता ब्रम्हाकुमारी इश्वरीय विश्वविद्यालय ओम शांती केंद्राच्या वतीने अन्नदान करणेत आले. 

दो यांनी तालुक्यातील सर्व शासकीय कोविड सेंटरला अन्नदान करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने आज देवळाली प्रवरा येथील सहारा मंगल कार्यालयात सुरू असलेल्या शासकीय कोविड सेंटरला ओम शांती केंद्राचे वतीने अन्नदान करणेत आल्याचे देवळाली प्रवरा येथील ओम शांती केंद्राच्या संचालिका विजया बहेनजी यांनी सांगितले व रुग्णांचे मनोबल वाढविणेसाठी मेडिटेशनचे महत्व विशद केले . 

देवळाली प्रवरा येथील सहारा मंगल कार्यालयात सुरू असलेल्या शासकीय कोविड सेंटरला ओम शांती केंद्राचे वतीने अन्नदान करणेत आल्याबद्दल आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी आभार व्यक्त केले.
close