प्रतिनिधी । संजय वायकर :
नगर : (दि .२९) : महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक श्री. सुबोध कुमार जयस्वालजी यांनी सीबीआयच्या संचालक पदाची सुत्रे स्विकारली आहेत.
त्यांचे "शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह" आणि " टीम "
मार्फत मनःपुर्वक अभिनंदन..!
सीबीआय संचालकपदी महाराष्ट्रातील पोलिस अधिकाऱ्याची झालेली निवड राज्याचा गौरव वाढवणारी आहे .
पुढील वाटचालीस त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.

