shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केंद्र सरकारने वाढविलल्या खतांच्या, पेट्रोल-डिजेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध

केंद्र सरकारने वाढविलल्या खतांच्या, पेट्रोल-डिजेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ  इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध 
इंदापूर:-केंद्र सरकारने वाढविलल्या खतांच्या किंमतीचा तसेच पेट्रोल-डिजेल व गॅस दरवाढी साठी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध  करण्यात आला, एकीकडे कोरोना ने सगळीकडे हाहाकार माजला आसून दुसरीकडे केंद्र सरकारने किमती वाढ करून लोकांना जगण्याचा अधिकार च काढून घेतला आहे, आधीच नैसर्गिक आपत्ती व कोरानामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकरी आणे त्यांची डासळले ली अर्थव्यवस्था यामुळे पुर्ण शेतक-यांच्या प्रपंचाची पूर्ण काडीमोड झालेली आहे केंद्र  सरकारने त्याना आधार देण्या ऐवजी त्यांच्या उत्पन्नाचा महत्वाचा घटक असलेली रासायनिक  खतांच्या किंमती वाढवून त्यांच्या विस्कटलेल्या प्रपंचात विष कालवण्याचे काम भाजपच्या केंद्र सरकारन केले आहे.ऊस हे महाराष्ट्रातील प्रमुख पिक आहे आणि सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आणून तिथे देखील शेतक-यांच्या मुळावर हे केंद्र सरकार उठलेले आपण पाहत होल दिल्लीमध्ये कित्येक महिने आंदोलन करणा-या शेतक-यांच्या मागणीचा विचार केंद्रशासणासन  कशा पध्दतीने करत आहेत,हे संपुर्ण देश बघत आहे.हे शेतक-यांच्या विरोधात कुंभकर्णासारखे झोपल्या वाजोंटी  सरकारला जाग कधी येईल.त्यांना शेतक-यांची व्यथा समजावी, वाढवलेले रासायनिक खतांचे दर कमी करावेत, अन्यथा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे  , जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर  यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस  पार्टी रस्त्यावर उतरून मोदी सरकारच्या विरोधात उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे,असा इशारा इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी यांच्या वतीने तहसीलदार अनिल ठोंबरे यांना वरील मागण्यांचे निवेदन दिले आहेया वेळी शेतक-यांच्या संसाराची राख रांगोळी करणा-या सरकार चा जाहिर निषेध म्हणून घोषणा देण्यात आल्या,  या वेळी  वसंतराव आरडे सरचिटणीस पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, हणुमंत कोकाटे इंदापूर तालुकाध्यक्ष,रमेश पाटील मा.कार्याध्यक्ष पुणे जिल्हा ग्राहक समिती,अतुलशेठ झगडे कार्याध्यक्ष, बिभिषण लोखंडे, नवनाथ आबा रूपनवर, तात्यासाहेब वडापुरे,संजय सोनवणे, उपस्थित होते, हा कार्यक्रम शोशल डिस्टन्स ठेवून,सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पार पडला आहे,
close