shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिपाली गायकवाड यांनी आज दिली शासकीय कोविड सेंटरला भेट..!!

देवळाली प्रवरा:-
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिपाली गायकवाड यांनी आज दि. १९ मे रोजी दुपारी ४.३० वाजता देवळाली प्रवरा येथील सहारा मंगल कार्यालयात सुरू असलेल्या शासकीय कोविड सेंटरला भेट दिली असता आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी रुग्णांच्या अडचणीबद्दल त्यांचेशी सविस्तर चर्चा केली. 


प्रसंगी अमजद इनामदार आदी उपस्थित होते.
close