पिंपरी चिंचवड शहरात जागतिक परिचारिका दिनाच्या निर्मिती परिचारिकाचा गौरव..!
पिंपरी चिंचवड:-आज जागतिक परिचारिका दिवस त्यानिमित्ताने फुगेवाडीतील सरकारी दवाखान्यातील परिचारिका की ज्या आमच्या भगिनी रात्र दिवस गेली 1 वर्षे माझ्या फुगेवाडीतील नागरिकांची सेवा कोरोना काळात करत आहे अशांचा सत्कार व कामाचा गौरव आज फुगेवाडीतील ग्रामस्थ वतीने करण्यात आला.
श्रीमती मंगल बांगर, श्रीमती सरुबाई घंटे, श्रीमती वर्षा तरडे ,व डॉ अलवी,कार्यकते ओमकार वाखारे,प्रतीक काळे,प्रतीक चव्हाण, आशपाक मुंडे आयोजक प्रा मनोज वाखारे,ग्रामस्थ फुगेवाडी गाव.

